IPL 2024 SCHEDULE | क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी ! IPL च्या पहिल्या 17 दिवसांचे वेळापत्रक आले

IPL 2024 DATE RELEASE – आयपीएल 2024 तारीख

IPL 2024 : आयपीएलच्या २०२४च्या हंगामाचे वेळापत्रक बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आले आहे. आयपीएलचा १७वा हंगाम २२ मार्चपासून सुरू होईल. स्पर्धेतील पहिली लढत गतविजेते चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात २२ मार्च रोजी होईल. बीसीसीआयने २२ मार्च ते ७ एप्रिल या १७ दिवसांचे वेळापत्रक जाहिर केले आहे.

IPL 2024 TIME TABLE : आयपीएल २०२४ वेळापत्रक

DATE MATCH TIME VENUE
22 MARCH Chennai vs Bangalore 08:00 Chennai
23 MARCH Punjab vs Delhi 03:30 Mohali
23 MARCH Kolkata vs Hyderabad 07:30 Kolkata
24 MARCH Rajasthan vs Lucknow 03:30 Jaipur
24 MARCH Gujarat vs Mumbai 07:30 Ahmedabad
25 MARCH Bangalore vs Punjab 07:30 Bangalore
26 MARCH Chennai vs Gujarat 07:30 Chennai
27 MARCH Hyderabad vs Mumbai 07:30 Hyderabad
28 MARCH Rajasthan vs Delhi 07:30 Jaipur
29 MARCH Bangalore vs Kolkata 07:30 Bangalore
30 MARCH Lucknow vs Punjab 07:30 Lucknow
31 MARCH Gujarat vs Hyderabad 03:30 Ahmedabad
31 MARCH Delhi vs Chennai 07:30 Vizag
01 APRIL Mumbai vs Rajasthan 07:30 Mumbai
02 APRIL Bangalore vs Lucknow 07:30 Bangalore
03 APRIL Delhi vs Kolkata 07:30 Vizag
04 APRIL Gujarat vs Punjab 07:30 Ahmedabad
05 APRIL Hyderabad vs Chennai 07:30 Hyderabad
06 APRIL Rajasthan vs Bangalore 07:30 Jaipur
07 APRIL Mumbai vs Delhi 03:30 Mumbai
07 APRIL Lucknow Gujarat 07:30 Lucknow
IPL 2024 SCHEDULE

या वर्षी देशात लोकसभा निवडणुका देखील मार्च ते मे या काळात होणार आहेत आणि आयपीएल देखील याच काळात होणार आहे. याआधी लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएल देशाबाहेर खेळवण्यात आली होती. यावेळी मात्र स्पर्धा भारतातच होणार असल्याचे आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी याआधीच स्पष्ट केले होते.

Leave a Comment