Royal Enfield Roadster 450 : भारतीय युवापिढीच्या मनात राज्य करणारी Royal Enfield ही कंपनी येत्या काही दिवसात Royal Enfield Roadster 450 ही बाईक लॉन्च करणार आहेत. या बाईकची खासियत सांगायची झाली तर ही बाईक एका जबरदस्त इंजिन आणि स्टायलिश लुक मध्ये येणार आहे. तर जाणून घेऊया Royal Enfield Roadster 450 या बाईकचे फीचर्स, किंमत आणि लॉन्च तारीख.
Royal Enfield Roadster 450 Specifications
Bike Name | Royal Enfield Roadster 450 |
Royal Enfield Roadster 450 Price In India | ₹2.40 Lakh To ₹2.60 Lakh (Expected) |
Royal Enfield Roadster 450 Launch Date In India | March 2024 ( Expected ) |
Fuel Type | Petrol |
Royal Enfield Roadster 450 Engine | 450cc liquid-cooled, single-cylinder engine |
Power | 40 bhp ( Expected ) |
Torque | 40 Nm (Expected) |
Features | Many features like semi digital or digital instrument cluster, LED headlight, taillight, charging port, Bluetooth connectivity can be seen |
Safety Features | Dual-channel ABS, Disc brakes (front and rear), Slipper clutch, Tubeless tyres, Traction Control System (TCS) (Expected Not Confirmed By Royal Enfield) |
Royal Enfield Roadster 450 Rivals | KTM 390 DukeBajaj-Triumph 400cc Roadster (Upcoming)Honda CB300RTVS Apache RTR 310YZF-R3Kawasaki Ninja 300BMW G 310 RSuzuki Gixxer SF |
Royal Enfield Roadster 450 Engine & Mileage
Royal Enfield Roadster 450 या बाईक मध्ये 450cc चा लिक्विड-कुल, सिंगल-सिलेंडर इंजिन आहे हा इंजिन 40bph Power आणि 40nm ची Torque जनरेट करू शकतो. या बाईकच्या Mileage बद्दल बोलायचे झाले तर या बाईक मध्ये आपल्याला 30-35 Kmpl पर्यंत मायलेज पाहायला मिळेल.
Royal Enfield Roadster 450 Design
Royal Enfield Roadster 450 या बाईकची डिझाईन अतिशय Attractive आहे. या बाईकच्या Design बद्दल सांगायचे झाले तर या बाईक मध्ये गोल हेडलाईट, क्लासिक पेट्रोल टॅंक आणि क्लासिक मेटल बॉडी पाहायला मिळेल.
Royal Enfield Roadster 450 Features
Royal Enfield Roadster 450 या बाईक मध्ये खूप चांगले फीचर्स पाहायला मिळतात. या बाईक मध्ये Self Starter, Digital Display, Charging Port आणि Bluetooth Conectivity सारखे चांगले फीचर्स दिले आहेत .
Royal Enfield Roadster 450 Safety Features
Royal Enfield Roadster 450 ही बाईक अतिशय सुरक्षित आहे. या बाईकमध्ये सेफ्टी साठी Royal Enfield या कंपनीने ड्युअल-चॅनल ABS, डिस्क ब्रेक (समोर आणि मागे), स्लिपर क्लच, ट्यूबलेस टायर्स, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम (TCS) सारखी अनेक Safety Features दिले आहेत.
Royal Enfield Roadster 450 Launch Date In India
Royal Enfield Roadster 450 या बाईकच्या लॉन्च तारखेबद्दल कोणतीही ऑफिशियल माहिती Royal Enfield या कंपनीकडून समोर आलेली नाही, परंतु काही मीडियारिपोर्ट्स नुसार ही बाईक भारतात मार्च मध्ये लॉन्च केली जाऊ शकते.
Royal Enfield Roadster 450 Price In India
Royal Enfield Roadster 450 या बाईकच्या किंमती बद्दल कोणतीही ऑफिशियल माहिती Royal Enfield या कंपनीकडून समोर आलेली नाही परंतु या बाईकच्या Specifications नुसार ऑटोमोबाईल एक्सपर्ट्सच म्हणणं आहे की, या बाईकची भारतात एक्स-शोरूम किंमत ₹ 2.40 लाख ते ₹ 2.60 लाख असू शकते.