Samsung Galaxy F15 5G : सॅमसंग ने काही दिवसापूर्वीच घोषणा केली होती की ते भारतामध्ये Samsung Galaxy F Series चा नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहेत तर त्याची प्रतीक्षा आता संपली आहे. ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे की Samsung चा हा स्मार्टफोन कमी किमतीत व दमदार फीचर्स सह मार्चमध्ये लॉन्च होणार आहे तर जाणून घेऊया त्याचे फीचर्स, किंमत आणि लॉन्च तारीख.
Samsung Galaxy F15 5G Features
Samsung Galaxy F15 5G या स्मार्टफोनच्या फीचर्स बद्दल सांगायचं झालं तर हा स्मार्टफोन 6000 mAh ची दमदार बॅटरी, ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप, MediaTek Dimensity 6000+ प्रोसेसर तसेच SuperAMOLED डिस्प्लेसह भारतात लॉन्च होणार आहे. तर या स्मार्टफोनचे सर्व फीचर्स खालील Features Table द्वारे जाणून घ्या.
Features Table :
Category | Specification |
General | |
Operating System | Android 14 Version |
Fingerprint Sensor | Yes, On Rear |
Display | |
Size | 6.67 inches |
Type | Super AMOLED Screen |
Brightness | 800 Nits |
Refresh Rate | 120Hz |
Camera | |
Rear Camera | 50 MP + 13 MP + 2 MP Triple Camera Setup |
Video Recording | 2K @ 30 fps |
Front Camera | 16 MP |
Technical | |
Chipset | Mediatek Dimensity 6100+ |
Processor | 2.2 GHz, Octa Core Processor |
Ram | 6 GB |
Storage | 128 GB |
Memory Card Slot | Yes, Upto 1TB |
Connectivity | |
Network | 5G Supported in India, 4G, 3G, 2G |
Battery | |
Capacity | 6000 mAh |
Charger | 25W Fast Charger |
Reverse Charging | NO |
Samsung Galaxy F15 5G Display
Samsung Galaxy F15 मध्ये 6.67 इंचाचा SuperAMOLED डिस्प्ले दिला आहे. ज्यात 1080 x 2408px रिझोल्युशन आणि 396ppi चा पिक्सल डेन्सिटी मिळतो. या स्मार्टफोन मध्ये वॉटर ड्रॉप नौच डिस्प्ले आहे त्याच सोबत हा स्मार्टफोन 800Nits ब्राईटनेस आणि 120Hz च्या रिफ्रेश रेट सोबत येतो.
Samsung Galaxy F15 5G Battery And Charger
Samsung Galaxy F15 मध्ये 6000mAh ची Powerfull बॅटरी दिली आहे आणि त्यासोबत USB Type-C 25W चा फास्ट चार्जर दिला आहे. हा चार्जर 80 मिनिटात स्मार्टफोनची बॅटरी फुल करतो.
Samsung Galaxy F15 5G Camera
Samsung Galaxy F15 मध्ये 50 MP + 13 MP + 2 MP चा बॅक ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे आणि फ्रंट ला 16 MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे यामध्ये HDR फोटो किंवा व्हिडिओ शूट करू शकतो.
Samsung Galaxy F15 5G RAM & Storage
Samsung Galaxy F15 या स्मार्टफोनमध्ये 6GB RAM आणि 128GB Storage दिला आहे.
Samsung Galaxy F15 5G Launch Date And Price In India
Samsung या कंपनीने ऑफिशियल साईट द्वारे सांगितले की Samsung Galaxy F15 हा स्मार्टफोन येत्या 4 मार्चला 12:00 वाजता दुपारी Flipkart आणि Amazon वर लॉन्च होईल. मिळालेल्या माहितीनुसार या स्मार्टफोनची किंमत 15000 ते 16000 रुपयांच्या दरम्यान असेल